सातबारा Watch

← मोहगाव

Ferfar #519 · मोहगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1
Talathi
मगन सोनू बहिरम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी, कुडाशी लिहुन देणार : रामु मनशा कोकणी रा. मोहगाव यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त नोंद क्र 1100 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामु मनशा कोकणी  यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.