Ferfar #1732 · उंभरे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/3
- Talathi
- अपूर्वा अशोक बोरसे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा ताहाराबाद, ताहाराबाद
लिहुन देणार : महेश दादाजी अहिरे रा. उंभरे यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 599000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश दादाजी अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 599000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.