Ferfar #1733 · उंभरे
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पिंपळनेर
लिहुन देणार : चैत्राम नारायण पाटील रा. उंभरे यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/2/ब/2,26/2/अ/1,26/2/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैत्राम नारायण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1069 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.