Ferfar #9391 · सामोडे
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
संजय सखाराम ठाकरे रा. सामोडे(खाता क्रमांक4612) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1005/3/ब/2/1005/4/ब/2/पैकी प्लॉट न. 2, बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश बाबु सुपेकर , (खाता क्रमांक :-6663)गट/सर्व्हे क्रमांक 1005/3/ब/2/1005/4/ब/2/पैकी प्लॉट न. 2 बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4060 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1005/3/ब/2/1005/4/ब/2/पैकी प्लॉट न. 2