सातबारा Watch

← सामोडे

Ferfar #9434 · सामोडे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहुन देणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या निजामपूर शाखा साक्री लिहुन घेणार : आनंद दिलीप चोरडिया यांनी सर्व्हे क्रमांक 1009/1/1009/2/ब/पैकी/प्लॉट नं/25/अ वर फेरफार क्रमांक 7774 ने घेतलेला बोजा दिनांक 19/09/2022 रोजी म्हसाई माता महिला ग्रा.बि.शेती सह.पंतसंस्था मर्या चा अनुपम दिलीप चोरडिया यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील रजि प्रत्यांतरण पत्र 4446/2026 दिनांक 8/9/2026 /पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1009/1/1009/2/ब/पैकी/प्लॉट नं/1,1009/1/1009/2/ब/पैकी/प्लॉट नं/25/अ