सातबारा Watch

← सामोडे

Ferfar #9435 · सामोडे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
188, 307
Talathi
जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहुन देणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर लिहुन घेणार : मंदा विकास खरोटे यांनी सर्व्हे क्रमांक 188 ,307 वर फेरफार क्रमांक 2192 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर यांचा र.रू.2,50000/- चा बोजा.9/06/08 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 30/06/2026 /दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.