सातबारा Watch

← सामोडे

Ferfar #9474 · सामोडे

साक्री, धुळे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
449, 554
Talathi
जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 श्री.गौरव विलास घरटे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 449,554 चे ७/१२ सदरी गौरव विलास घरटे अ.पा.क. करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.