सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #16204 · पिंपळनेर

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
482/483/पैकी/प्लॉट
Talathi
संदिप वसंत चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिताबाई जैन महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत पिंपळनेर ता.साक्री गहाणखत लिहुन देणार : भिकन शामराव अहिरे रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4951-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482/483/पैकी/प्लॉट न./8 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकन शामराव अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 482/483/पैकी/प्लॉट न./8