Ferfar #16208 · पिंपळनेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1201/2/अ/पैकी/प्लॉट
- Talathi
- संदिप वसंत चौधरी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिताबाई जैन महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत पिंपळनेर ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : गायत्री आकाश गाडगे ,विमल सुनिल गाडगे रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5021-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1201/2/अ/पैकी/प्लॉट न/30 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गायत्री आकाश गाडगे ,विमल सुनिल गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1201/2/अ/पैकी/प्लॉट न/30