Ferfar #16215 · पिंपळनेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1116/2/पैकी/प्लॉट
- Talathi
- संदिप वसंत चौधरी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : रोहित विश्वास अहिरे रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5127-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116/2/पैकी/प्लॉट नं./69 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित विश्वास अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1116/2/पैकी/प्लॉट नं./69