सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #16230 · पिंपळनेर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप वसंत चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री वर्धमान जैन ग्रामीण बि शेती सह पतसंस्था मर्या पिंपळनेर लिहून घेणार : अनिता गणपत चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 425/2/426/1/426/2/पैकी/प्लॉट नं./5A तपशिल : श्री वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहपतसंस्था मर्या पिंपळनेर यांनी र.रु.75000/चा बोजा दाखल केला ता.5/2/2004 - 4465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील दि 13/10/2026 रोजी पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 425/2/426/1/426/2/पैकी/प्लॉट नं./5A