सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #16233 · पिंपळनेर

साक्री, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप वसंत चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- निलेश शामकांत कोठावदे ,पंकज कन्हैयालाल चोरडीया ,योगेश सोमनाथ नेरकर (खाता क्रमांक :- 9210)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 438/पैकी/प्लॉीट नं/9 बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- मोतेसिंग केसरसिंग केसरोद (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधकष साक्री यांचे कडील खरेदी दस्तर क्र 4523 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्क म रूपये 540000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चुकीचे वर्णन- दस्त क्र.4523/2026 ची सुची क्र.2 मधील क्र.8 दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव - केसरसिंग मोतेसिंग केसरोद दुरूस्त वर्णन-दस्त क्र.4523/2026 ची सुची क्र.2 मधील क्र.8 दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे नाव- मोतेसिंग केसरसिंग केसरोद मा दुय्यम निबंधकध साक्री यांचे कडील खरेदी चुक दुरुस्ती पत्र दस्त- क्र 4763 दिनांक 24/09/2026 प्रमाणे नविन फेरफार नोंद घेण्यात आली 438/पैकी/प्‍लॉट नं/9