सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #16240 · पिंपळनेर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
220/पैकी/प्लॉट
Talathi
संदिप वसंत चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : दि दादासाहेब रामराव पाटील. को ऑफ बँक लि शाखा पिंपळनेर लिहुन देणार : विमलबाई अशोक वाडेकर ,कर्जदार- अशोक शंकर वाडेकर रा. पिंपळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 220/पैकी/प्लॉट नं./10 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.55 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री विमलबाई अशोक वाडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 220/पैकी/प्लॉट नं./10