Ferfar #16246 · पिंपळनेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदिप वसंत चौधरी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेर
लिहून घेणार : अतुल राजेश पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 234/पैकी/प्लॉट न./13 तपशिल : दिनांक 09/01/2020 रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर गहाणखत चा अतुल राजेश पाटील यांच्या नावे र.रु.2080000/- कर्ज. - 11493
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक साक्री यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5129 दि 15/10/2026 तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
234/पैकी/प्लॉट न./13