सातबारा Watch

← धोंगडेदिगर

Ferfar #717 · धोंगडेदिगर

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
61/1
Talathi
भारती शांतीलाल पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 61/1 च्या जमीनीचे खातेदार कलाबाई जेजीराम बागूल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कलीबाई जेजीराम कोकणी ऐवजी कलाबाई जेजीराम बागूल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदारसो साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/जमीन-2/कावि/343/2026 दि. 13/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी 29 ते मार्च 6, 2024/ फाल्गुन 10-16 शके 1945 मधील नोंदणी क्र.पी- M- 23331933 अन्वये कलीबाई जेजीराम कोकणी ऐवजी कलाबाई जेजीराम बागूल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीसह नाव दुरुस्तीकरणेबाबत फेरफार केला असे . 1) अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे अपुरी, चुकीची अथवा दिशाभूल करणारी किंवा बनावट असल्याचे सिध्द झाल्यास सदरचा आदेश आपोआप रद्द समजण्यात यावा व त्याला अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. 2) सदर आदेशाबाबत भविष्यात काही न्यायालयीन दावा अथवा इतर वाद उद्भवल्यास सदरचा आदेश रद्द समजण्यास पात्र राहील व त्यास अर्जदार जबाबदार राहील. 3) प्रस्तुत आदेशाबाबत कोणतीही हरकत असल्यास सदर आदेश रद्द समजण्यात यावा.