सातबारा Watch

← बल्हाणे

Ferfar #2947 · बल्हाणे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
183/2
Talathi
प्रियांका रामदास चौरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार:रविंद्र नवल पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर किसान क्रेडिट कार्ड बल्हाणे वि.का.स.सो. र. यांचेकडून दिनांक 25/05/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बल्हाणे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि बल्हाणे यांचेकडील दाखला दिनांक 20/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.