Ferfar #1833 · पारगाव
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/ब/1
- Talathi
- उमेश वामन चौरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : श्री वर्धमान जैन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पिंपळनेर
लिहून घेणार : तुकाराम गोविंदा कोकणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 174/ब/1 तपशिल : श्री.वर्धमान जैन ग्रामिन बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पिपंळनेर ता.स्राकी नजरगहाणखत र.रु.300000/ बोजा ता.20/10/2016 - 1163
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.