सातबारा Watch

← धाडणे

Ferfar #3366 · धाडणे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
692/1
Talathi
चंद्रकिरण रायभानसाळवे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : मे.सायरस ग्रीन विस्टा प्रा.लि.अधीकृत प्रतिनिधी श्री.सचिन शरदराव बेडसे लिहुन देणार : अरुण त्र्यंबक अहिरराव रा. धाडणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4760 दिनांक 24/09/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 218750/- व प्रति एकर 50000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 692/1 क्षेत्र 1 हे.75 आर वर दिनांक 24/09/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.