Ferfar #5894 · कासारे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 289/पैकी
- Talathi
- कैलास वसंत पाटील
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि दादासाहेब रामराव पाटील को ऑप बँक लि. साक्री ह्या बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी
गहाणखत लिहुन देणार : अजमलखान अकबरखान बेलदार रा. कासारे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4845-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289/पैकी प्लॉट नं/11, 289/पैकी प्लॉट नं/12 क्षेत्र 0.5225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजमलखान अकबरखान बेलदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
289/पैकी प्लॉट नं/11,289/पैकी प्लॉट नं/12