सातबारा Watch

← कासारे

Ferfar #5901 · कासारे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
871/2
Talathi
कैलास वसंत पाटील
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली. लिहून देणार :-सुरेश गुलाबराव पाटील रा.नाशिक यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 5013/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 322500/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 871/2 क्षेत्र 2 हे. 58 आर. ही मिळकत दिनांक 09/10/2026 पासून 28 वर्ष 6 महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.