सातबारा Watch

← सायने

Ferfar #1460 · सायने

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/2/अ
Talathi
वैष्णवी अनिल पंडित
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा साक्री गहाणखत लिहुन देणार : पिंटू भानू टकले रा. सायने यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5413-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 321000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/2/अ‍ क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पिंटू भानू टकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 321000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - तमाबाई पिंटू टकले (खाता क्रमांक :- ) , 112/2/अ‍