सातबारा Watch

← दिघावे

Ferfar #6696 · दिघावे

साक्री, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
509
Talathi
दिलीप विश्वनाथ चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दादाजी चंदा जाधव रा. दिघावे(खाता क्रमांक365) गट/सर्व्हे क्रमांक509, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकीलिहून देणार यांचा दक्षिण पूर्व कोपरा लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यात विहिये एक कच्ची या विहिरीवर व विहिरीच्या पाण्यावर पाणी घेण्याचा समान हक्क राहील. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- तात्याभाऊ दादाजी जाधव , (खाता क्रमांक :-4640)गट/सर्व्हे क्रमांक 509 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4923 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.