Ferfar #6730 · दिघावे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1, 122/1/ब/1/1
- Talathi
- दिलीप विश्वनाथ चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया कासारे, साक्री
लिहुन देणार : गुठा आंनदा टकले रा. दिघावे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 26/10/2027 प्रमाणे रक्कम रुपये 290000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 122/1/ब/1/1, 115/1, क्षेत्र १.२५ वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुठा आंनदा टकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 103 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.