सातबारा Watch

← उंभर्टी

Ferfar #1797 · उंभर्टी

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
44, 45, 62/1, 62/2
Talathi
अपूर्वा अशोक बोरसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा तहसीलदार साहेब साक्री यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन-1/कावि/876/2026, साक्री, दिनांक 17/09/2026 नुसार P&MP Act. च्या कलम 10 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या जमीन पुरस्कारावर आधारित 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये आय.ओ.सी.एल. पाईपलाईनच्या जमीन वापराच्या हक्काची नोंद घेणे बाबत तसेच सक्षम अधिकारी कोयली-अहमदनगर-सोलापूर पाईपलाईन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मनमाड यांचे कडील दिनांक 19/03/2026, पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाईन जमीन वापराच्या हक्क संपादन कायदा 1962 चा कलम 6(1) च्या तरतुदीनुसार चे राजपत्र क्रमांक 30 दिनांक 29-जुलाई-2018 से दिनांक 04-अगस्त-2018 आणि का.आ.क्र.1139 दिनाक 25-जुलाई-2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्यानुसार मौजे उंभर्टी येथील शेत जमिनीच्या क्षेत्रामधून पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. त्याची उपप्रमाणके व प्रपत्रकाच्या स्तंभ चार व पाच मध्ये दर्शवलेल्या गट क्रमांक व त्याचे क्षेत्रफळाची नोंद संबंधित गटाच्या 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये घेण्यात आली असे. अ.क्र. 1) गट नं.-45 क्षेत्र 00-04-62 (हे.आर.चौमी) अ.क्र. 2) गट नं.-62/1 क्षेत्र 00-00-66 (हे.आर.चौमी) अ.क्र. 3) गट नं.-62/2 क्षेत्र 00-23-49 (हे.आर.चौमी) अ.क्र. 4) गट नं.-44 क्षेत्र 00-22-57 (हे.आर.चौमी) अ.क्र. 5) गट नं.-40/1 क्षेत्र 00-08-19 (हे.आर.चौमी) अ.क्र. 6) गट नं.-40/2 क्षेत्र 00-05-12 (हे.आर.चौमी) अ.क्र. 7) गट नं.-135/1 क्षेत्र 00-10-04 (हे.आर.चौमी) अ.क्र. 8) गट नं.-135/2/1 क्षेत्र 00-14-00 (हे.आर.चौमी) अ.क्र. 9) गट नं.-135/3 क्षेत्र 00-13-10 (हे.आर.चौमी) अ.क्र. 10) गट नं.-151 क्षेत्र 00-30-59 (हे.आर.चौमी) अ.क्र. 11) गट नं.-150 क्षेत्र 00-04-38 (हे.आर.चौमी) अ.क्र. 12) गट नं.-152/2 क्षेत्र 00-04-69 (हे.आर.चौमी) अ.क्र. 13) गट नं.-152/2/1/B क्षेत्र 00-21-72 (हे.आर.चौमी) अ.क्र. 14) गट नं.-153 क्षेत्र 00-18-36 (हे.आर.चौमी) अ.क्र. 15) गट नं.-156/1 क्षेत्र 00-13-94 (हे.आर.चौमी) अ.क्र. 16) गट नं.-157 क्षेत्र 00-07-63 (हे.आर.चौमी) अ.क्र. 17) गट नं.-171/1 क्षेत्र 00-12-65 (हे.आर.चौमी) अ.क्र. 18) गट नं.-170/2/A क्षेत्र 00-17-99 (हे.आर.चौमी) अ.क्र. 19) गट नं.-170/3 क्षेत्र 00-12-46 (हे.आर.चौमी) अ.क्र. 20) गट नं.-164/1 क्षेत्र 00-14-41 (हे.आर.चौमी) अ.क्र. 21) गट नं.-164/3 क्षेत्र 00-12-70 (हे.आर.चौमी) अ.क्र. 22) गट नं.-98/10A क्षेत्र 00-43-49 (हे.आर.चौमी) अ.क्र. 22) गट नं.-98/8 क्षेत्र 00-02-45 (हे.आर.चौमी) अ.क्र. 23) गट नं.-62/3 क्षेत्र 00-00-21 (हे.आर.चौमी) अ.क्र. 24) गट नं.-152/1 क्षेत्र 00-00-32 (हे.आर.चौमी)