सातबारा Watch

← प्रतापपूर

Ferfar #2977 · प्रतापपूर

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1, 71/2, 9/1/ब, 9/2, 91/1/अ, 912
Talathi
सोनाली रमेश चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भालचंद्र दगा ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भालचंद्र दगा पाटील ऐवजी भालचंद्र दगा ठाकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.480 दि. 06/06/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/02/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-24396441 अन्वये भालचंद्र दगा पाटील ऐवजी भालचंद्र दगा ठाकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .