Ferfar #3849 · छाईल
साक्री, धुळे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/3
- Talathi
- सोनाली रमेश चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि., तर्फे अधीकृत प्रतिनिधी अक्षय अशोक टेमकर ,रा.दिल्ली
लिहुन देणार मिलींद जयवंत देसले रा. कासारे ता.साक्री जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4622 दिनांक 18/09/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 1000/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे छाईल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 412/3 क्षेत्र 2 हे.92 आर ही मिळकत दिनांक 18/09/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.