सातबारा Watch

← छाईल

Ferfar #3857 · छाईल

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
393/1
Talathi
सोनाली रमेश चव्हाण
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि., तर्फे अधीकृत प्रतिनिधी अक्षय अशोक टेमकर ,रा.दिल्ली लिहुन देणार : भालचंद्र नरहर देसले रा. नाशिक यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5010 दिनांक 09/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 160000/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे छाईल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 393/1 क्षेत्र 1 हे. 28 आर ही मिळकत दिनांक 09/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.