सातबारा Watch

← छाईल

Ferfar #3865 · छाईल

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
361/1
Talathi
सोनाली रमेश चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा कासारे, कासारे लिहुन देणार : दिलीप मुरलीधर शिंपी रा. छाईल गट नंबर/ सर्वे नंबर 361/1 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 965 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप मुरलीधर शिंपी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.