Ferfar #3872 · छाईल
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : छाईल वि का स सो
लिहुन घेणार : सुनिल आंनदा अहिरे
यांनी सर्व्हे क्रमांक 117/1 वर फेरफार क्रमांक 1362 ने घेतलेला बोजा छाईल वि का स सो याचा र रु 18000/- चा बोजा दा.ता.29/4/87.
सर्व्हे क्रमांक 473/1 वर फेरफार क्रमांक 1362 ने घेतलेला बोजा छाईल को क्रे सो कडे 680/- चे इकरार पत्रक घे.
सर्व्हे क्रमांक 264 वर फेरफार क्रमांक 1362 ने घेतलेला बोजा छाईल को क्रे सो कडे करार पत्र रु 5000/- . ग.न.258. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.