सातबारा Watch

← छाईल

Ferfar #3877 · छाईल

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
493/1/1/1, 493/1/3/1, 493/1/4, 493/5/अ
Talathi
सोनाली रमेश चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुभाष काशिनाथ कुवर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुभाष काशिनाथ पाटील ऐवजी सुभाष काशिनाथ कुवर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.254 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/05/2025 मधील नोंदणी क्र.पी- m-2649899 अन्वये सुभाष काशिनाथ पाटील ऐवजी सुभाष काशिनाथ कुवर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .