सातबारा Watch

← नाडसे

Ferfar #2440 · नाडसे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
127/1
Talathi
प्रगती जगदिश नांद्रे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि., तर्फे अधीकृत प्रतिनिधी अक्षय अशोक टेमकर ,रा.दिल्ली लिहुन देणार : जयश्री रमेश पाटील रा.पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5015 दिनांक 09/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 100000/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे नाडसे गट नंबर/ सर्वे नंबर 127/1 क्षेत्र 2 हे.76 आर पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे .80 आर ही मिळकत दिनांक 09/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.