Ferfar #2447 · नाडसे
साक्री, धुळे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/3/2
- Talathi
- प्रगती जगदिश नांद्रे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि. तर्फे, अधीकृत प्रतिनिधी श्री.विजय श्रीराम पाटील
लिहुन देणार : विराज रमेश तोरवणे रा. पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5284 दिनांक 23/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 50000/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे नाडसे गट नंबर/ सर्वे नंबर 126/3/2 क्षेत्र 0 हे. 40 आर ही मिळकत दिनांक 23/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.