सातबारा Watch

← नाडसे

Ferfar #2450 · नाडसे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
285/2/ब
Talathi
प्रगती जगदिश नांद्रे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : छांईल वि का सो लिहून घेणार : रविंद्र शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 285/2/ब तपशिल : दिनांक 07/10/2024 रोजी छाईल विविध कार्यकारी सहकारी सो. लि छाईल चा रविंद्र शंकर पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2218 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.