Ferfar #1542 · निळगव्हाण
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1/ब/2
- Talathi
- प्रगती जगदिश नांद्रे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासारे , साक्री
लिहून देणार : मनिषा रोहीदास पाटील रा. निळगव्हाण यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 149 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासारे यांचेकडील पत्र क्रमांक 918 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.