सातबारा Watch

← काळगाव

Ferfar #1530 · काळगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
145/2/अ
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- द्वारकाबाई विनायक पाटील रा. काळगाव(खाता क्रमांक221) गट/सर्व्हे क्रमांक145/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- महेंद्र विनायक ठाकरे (पाटील) , (खाता क्रमांक :-513)गट/सर्व्हे क्रमांक 145/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4668 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.