Ferfar #1531 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- योगिता साहेबराव चव्हाण
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी
लिहून घेणार : रमेश सदा पाटील रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.41/1 या शेतजमिनीवर यांनी सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी यांचा ररु 2,83,000/- चा बोजा. - 378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र CBI/MHASDI/2026/RSP दि 8/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.