सातबारा Watch

← काळगाव

Ferfar #1534 · काळगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
41/4/अ
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी लिहून घेणार : रमेश सदा खैरनार रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.41/4/अ या शेतजमिनीवर सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी यांचा ररु 55,000/- चा बोजा ता.12/2/२०08 - 378सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी यांचा ररु 60,000/- चा बोजा ता.1८/9/२०१4 - 805 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.8/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.