सातबारा Watch

← काळगाव

Ferfar #1537 · काळगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
17/3, 31/1
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा साक्री लिहून देणार : कारभारी कडजी पाटील रा. काळगाव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.17/3,31/1 या शेतजमिनीवर युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा साक्री यांचा र रु 217000/-चा बोजा दि.21/10/2026 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 998 दिनांक 19/10/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.