Ferfar #1538 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर
लिहून देणार : लक्ष्मण कडजी पाटील रा. काळगाव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.95/2/ब, 96/2/ब, 95/1/ब या शेतजमिनीवर सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर यांचा पिककर्ज र रु 299000/-चा बोजा दि.26/10/2026 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1028 दिनांक 26/10/2026 प्रमाणे बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.