Ferfar #1539 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर
लिहून घेणार : रोहीदास कडजी पाटील रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.95/1/अ,95/2/अ,96/2/अ
सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर यांचा ररु 2,70,000/- चा बोजा 788 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र CBI/MHASDI/2026-27/RKB दि.16/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.