Ferfar #1540 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1/ब
- Talathi
- योगिता साहेबराव चव्हाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर
लिहून देणार : मंगल रविंद्र ठाकरे रा. काळगाव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.72/1/ब या शेतजमिनीवर सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर यांचा पिककर्ज र रु 201000/-चा बोजा दि.26/10/2026 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला असे.व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1033 दिनांक 26/10/2026 प्रमाणे 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.