Ferfar #1541 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर
लिहून देणार : संजीव भटू खैरनार रा. काळगाव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न. 18/1,17/2 या शेतजमिनीवर सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा म्हसदी प्र नेर यांचा पिककर्ज र रु 201000/-चा बोजा दि.27/10/2026 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला असे.व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1046 दिनांक 27/10/2026 प्रमाणे चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.