Ferfar #1542 · काळगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा साक्री
लिहून घेणार : चित्राबाई त्र्यबक देसले रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.128/2/क,128/2/ब या शेतजमिनीवर
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा साक्री यांच्याकडुन र.रु.180000/-पीककर्ज बोजा. 1056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र Ref:No Dues/UBI-Sakri/2026 दि.12/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.