सातबारा Watch

← काळगाव

Ferfar #1543 · काळगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
131/2/ब
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र.नेर लिहून घेणार : मंगलबाई भिमराव खैरनार रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.131/2/ब या शेतजमिनीवर दिनांक 27/02/2026 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र.नेर चा मंगलबाई भिमराव खैरनार   यांच्या नावेर.रु. 64000/- कर्ज. - 1512 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र CBI/MHASDI/2026-27/MBK दि 29/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.