Ferfar #3384 · वसमार
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- महेश आत्माराम पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर
लिहुन देणार : संदीप गोटूराम चिंचोरे रा. वसमार गट नंबर/ सर्वे नंबर 246 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1064 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 286000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप गोटूराम चिंचोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 286000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.