सातबारा Watch

← वसमार

Ferfar #3385 · वसमार

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
248/1/अ
Talathi
महेश आत्माराम पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : म्हसदी प्र नेर वि.का.सह.सो लिहून घेणार : हेंमत नारायण वाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 248/1/अ तपशिल : हेमंत नारायण वाणी यांचे नावे म्हसदी प्र नेर वि.का.सह.सो.यांचा र.रु.२5००००/- चा बोजा. - 2392 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.