सातबारा Watch

← वसमार

Ferfar #3387 · वसमार

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
233/2
Talathi
महेश आत्माराम पाटील
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर लिहुन देणार : योगीता किशोर सोनवणे रा. वसमार गट नंबर/ सर्वे नंबर 233/2 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1095 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगीता किशोर सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.