सातबारा Watch

← चिंचखेडे

Ferfar #2369 · चिंचखेडे

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/क, 68/2/1, 68/2/पै
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा धुळे गहाणखत लिहुन देणार : कल्पना बापु सावकार ,बापु गणपत सावकार ,भूषण बापु सावकार ,सचिन बापू सावकार रा. चिंचखेडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5184-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/1/क, 68/2/1, 68/2/पै., 68/2/पै./1 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना बापु सावकार ,बापु गणपत सावकार ,भूषण बापु सावकार ,सचिन बापू सावकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1255000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 68/1/क,68/2/1,68/2/पै.,68/2/पै./1