Ferfar #5814 · म्हसदी प्र.नेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- ए कु मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2
- Talathi
- अमोल अरविंद बोरसे
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : ए कु मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
मौजे म्हसदी प्र नेर येथील फेरफार क्रमांक 1784 नुसार गट क्रमांक 24/ 2 वरील खातेदार हरी महादू मोहिते हे मयत झाल्याने त्यांच्या वारसांची नावे गट क्रमांक 24/ 2 च्या 7/12 वर नोंदविण्यात आलेली आहेत तसेच मयत खातेदार हरी महादू मोहिते यांच्या वारसांपैकी एक शांताबाई देवराम थोरात ह्या मयत झाल्याने त्यांच्या वारसांची नोंद फेरफार क्रमांक 3081 नुसार नोंदविण्यात आलेली असल्याने मौजे म्हसदी प्र नेर येथील गट क्रमांक 24/ 2 च्या संगणकीकृत 7/12 वरील भटू हरी मोहिते ए.कु.में. हि नोंद कमी करून भटू हरी मोहिते यांचे नाव कायम केले असे
( अर्ज, फेरफार क्रमांक 1784 व 3081 )