Ferfar #5815 · म्हसदी प्र.नेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/2
- Talathi
- अमोल अरविंद बोरसे
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हसदी प्र नेर
लिहुन देणार : संगिता राजेंद्र सोनवणे रा. म्हसदी प्र.नेर यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजेंद्र सोनवणे यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हसदी प्र नेर यांचेकडील पत्र दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला.